‘आजकालच्या मुलीं’ना नवरा नको, कुटुंब नको, मूल नको, त्या बेजबाबदार झाल्या आहेत, स्वार्थी झाल्या आहेत, असे उद्गार वारंवार ऐकू येतात. पण त्या असा विचार का करतात, याचा गंभीरपणे कुणी विचार केला आहे का, हा प्रश्नच आहे. कारण ही मानसिकता कुणा एकदोघीची नाही, जगभरातल्या पुरुषप्रधान