ती सध्या काय करते ??
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दरवर्षी आपण वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मुलींचा उंच उडी मारताना चा फोटो बघत असतो. मुलीच अव्वल, यावर्षी मुलींनीच बाजी मारली, अशा बातम्या झळकत असतात. ते बघून मलाही खूप कौतुक वाटत. मागील काही वर्षांची सरासरी बघता प्रत्येक राज्यातून मुलींचीच सर्व शाखांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून पास होण्याचे प्रमाण खूप पटीने वाढले आहे. एवढ्या सगळ्या […]